new-img

बंतोष प्रणालीचा फायदा कोणाला

बंतोष ही रिअल टाईम डिजिटल ऑक्शन सिस्टम आहे. शेतकरी, मापाडी, आडतदार यांना पावत्या बनवणे किंवा ऑनलाईन व्यवहार करणे यांसाठी बंतोष ॲपचा फायदा होतो. परंतू शेतकरी, मापाडी, आडतदार आणि अर्थात बाजार समिती यांव्यतिरिक्त इतरांनाही बंतोष प्रणालीचा फायदा होतो आहे. यात कमिशन एजंट, व्यापारी, ट्रान्सपोर्टर, एफपीसी, कॉर्पोरेट्स, खासगी बाजार, आरएमसी आदींना बंतोषचा फायदा होतो आहे.

शेतकरी - लाईव्ह मार्केट रेट, व्यवहाराचे अपडेट्स, आर्थिक व्यवहाराचे रिपोर्ट, थेट ऑनलाईन बँक खात्यात व्यवहार
एपीएमसी - सेझमध्ये वाढ, मनुष्यबळात वजावट, स्टेशनरी खर्चात बचत, ऑटो जनरेट रिपोर्ट, कॅस एक्टव्हिटि नियंत्रित करणे
कमिशन एजंट - अकाउंटिंगमध्ये सुलबता, चलन, रिपोर्ट, ऑनलाईन पेमेंट
व्यापारी - जलद गेट पास आणि एक्झिट पास, सर्व व्यवहारांचे अपडेट्स, रिपोर्ट्स
ट्रान्सपोर्टर - जलद गेट पास आणि एक्झिट पास, सर्व व्यवहारांचे अपडेट्स, रिपोर्ट्स
एफपीसी - ट्रेड डेटाचे रिअल टाइम डिजिटलायझेशन अकाउंटन्सीमध्ये 100 टक्के अचूकता आणेल आणि सहजतेने व्यापार करण्यास मदत करेल
कॉर्पोरेट्स - ट्रेड डेटाचे रिअल टाइम डिजिटलायझेशन अकाउंटन्सीमध्ये 100 टक्के अचूकता आणेल आणि सहजतेने व्यापार करण्यास मदत करेल
खासगी बाजार - ट्रेड डेटाचे रिअल टाइम डिजिटलायझेशन अकाउंटन्सीमध्ये 100 टक्के अचूकता आणेल आणि सहजतेने व्यापार करण्यास मदत करेल
आरएमसी - रेग्युलेटेड मार्केट कमिटीज.