वराह पालनासाठी जागा अशी निवडा..
- By - Team Agricola
- Jan 18,2025
वराह पालनासाठी जागा अशी निवडा.
https://youtube.com/shorts/_siAbdWhys0?si=5gCy1KHatQQDc1dL
वराह पालनाचा विचार असेल तर त्यासाठी जागा कशी निवडावी तर ते ही सांगते. जर वराह पालन व्यवसाय करायचा असेल तर शेडची उभारणी ही शहराजवळ करावी. जेणेकरून जवळपासच्या बाजारपेठेत वराहमांसासाठी अधिक मागणी असेल. तसेच खानावळी,हॉटेल आणि धाबे इत्यादींमधील उरलेल्यांना आहे व राहा साठी खाद्य म्हणून उपलब्ध होऊ शकते. जागेची निवड करताना फार्म हा उंचआणि सपाट ठिकाणी असावा. पाण्याची निचरा होण्यासाठी योग्य सोयअसावी. वराह हे बहु प्रजनक आहेत. हे पशुधन वेगाने व मोठ्या संख्येने वाढणारी आहे. म्हणून भविष्यात वराहाच्या संख्येत वाढ करता येईल अशी जागा असावी. वराह फार्मर स्टोअर, ऑफिस, फार्मर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खोली आणि रस्ते इत्यादी साठी ही जागा असावी.