आजचे कांदा, हळद, टोमॅटो, कापूस, हरभरा बाजारभाव
- By - Team Agricola
- Jan 17,2025
आजचे कांदा, हळद, टोमॅटो, कापूस, हरभरा बाजारभाव
येवला - कांदा- १८०० रूपये भाव
मुंबई- हळद - २०००० रूपये भाव
मुंबई- हरभरा- ७८०० रूपये भाव
पुणे- टोमॅटो- ८५० रूपये भाव
देउळगाव राजा- कापूस- ७१०० रूपये भाव