या हंगामात असे राहतील हळद बाजारभाव?
- By - Team Agricola
- Jan 17,2025
या हंगामात असे राहतील हळद बाजारभाव?
एकीकडे कांदा, कापूस, तूर, सोयाबीन या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हळदीला गेल्या दोन वर्षापासून चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी आनंदात आहे. गेल्या वर्षी हळदीला चांगला भाव मिळाला पण यंंदा हळदीचे दर कसे राहतील दर घसरतील का वाढतील याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडीओत..