new-img

कांदा आजचे बाजारभाव

कांदा आजचे बाजारभाव 
१५-०१-२५

मुंबई - कांदा मार्केट 
क्विंटल ८४९८ आवक
कमीतकमी दर- ९०० रूपये 
जास्तीतजास्त दर- २७०० रूपये
सरासरी दर- १८०० रूपये

पुणे 
क्विंटल ९५८९
कमीतकमी दर- १४०० रूपये
जास्तीतजास्त दर - २६०० रूपये
सरासरी दर-  २००० रूपये

सांगली
क्विंटल २०९५ आवक
कमीतकमी दर-  १००० रूपये
जास्तीतजास्त दर- ३२०० रूपये
सरासरी दर-  २१०० रूपये

छत्रपती संभाजीनगर 
क्विंटल ९९१ आवक
कमीतकमी दर- १००० रूपये
जास्तीतजास्त दर- २३०० रूपये
सरासरी दर- १६५० रूपये