कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय?
- By - Team Agricola
- Jan 13,2025
कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय?
१३-०१-२५
पिंपळगाव बसवंत- १८०० रूपये दर - २५२०० क्विंटल आवक
नागपूर- २५०० रूपये दर- १००० क्विंटल आवक
पुणे- २०५० रूपये दर- ६४१९ क्विंटल आवक
मनमाड- १८०० रूपये दर- १०००० क्विंटल आवक
कोल्हापूर- १८०० रूपये दर- ३०२० क्विंटल आवक
छत्रपती संभाजीनगर- १४२५ रूपये दर- २७१९ क्विंटल आवक