new-img

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फायदे

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फायदे

१. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
२. नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
३. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा शेतकरी त्याच्या शेतीच्या कामासाठी वापर करू शकतो.
४. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ही आर्थिक मदत केली जाते.
५. शेतकरी शेतीकडे प्रोत्साहित व्हावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
६. छोट्या मोठ्या रकमेसाठी शेतकऱ्यांना आता इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.