तूर दरात घसरण, भाव वाढण्याची शक्यता Tur Market Update
- By - Team Agricola
- Jan 12,2025
तूर दरात घसरण, भाव वाढण्याची शक्यता Tur Market Update
कापूस, सोयाबीन चे भाव घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले असतांना आता तूर बाजारात मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी तुरीला बाजारात चांगला भाव मिळत होता. पण शेतमाल बाजारात पोहोचताच दर घसरल्याचा अनुभव शेतकऱ्यांना वारंवार येत आहे. यंदा सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करावी लागल्यानंतर आता तूर बाजारात येताच तिच्या दरांमध्येही घट होत आहे. तूर बाजारभावाची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून..........