ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी महत्वाच्या टिप्स
- By - Team Agricola
- Jan 11,2025
ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी महत्वाच्या टिप्स
१. सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in महाभुमी साईट ओपन करा.
२. ऑनलाईन सातबारा पाहण्यासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी योग्य विभाग निवडा.
३. यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा तालुका व गावाची निवड करा.
४. तुमच्या जमिनीचा योग्य सर्वे नंबर/ गट नंबर/ नाव लिहा.
५. दहा अंकी मोबाईल नंबर लिहा व व्हेरिफिकेशन कैप्चा टाईप करा.
६. आपण शोध घेत असलेला ऑनलाईन सातबारा Maha abhilekh आपल्यासमोर पाहायला मिळेल.