सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर
- By - Team Agricola
- Jan 11,2025
सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर, उत्पादक शेतकरी संकटात
सोयाबीन सविस्तर दर
अमरावती - ४०८१ रुपये भाव
नागपूर - ३९७५ रुपये भाव
हिंगोली - ३९७५ रुपये भाव
लातूर - ४१८० रुपये भाव
सोयाबीन आवक
अमरावती - ७५३९ क्विंटल आवक
नागपूर - ६८९ क्विंटल आवक
हिंगोली - ९०० क्विंटल आवक
लातूर - १६६९६ क्विंटल आवक