new-img

ऑनलाइन सातबारा कसा बघावा?

ऑनलाइन सातबारा कसा बघावा?

https://youtube.com/shorts/hnv1coAVXNA

सातबारा बघायचा असेल तर अशावेळी तुम्ही तो घरातील मोबाईलवर देखील सहज पाहू शकता. नं १ प्रत्येक नागरिकासाठी Online Satbara बघणे अगदी सोपे आहे. नं २ सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in ही महाभूमी साइट ओपन करा. नं ३ ऑनलाइन सातबारा पाहण्यासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी योग्य विभाग निवडा. नं ४ यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा, तालुका व गावाची निवड करा. नं ५ तुमच्या जमिनीचा योग्य सर्वे नंबर/गट नंबर/नाव लिहा. नं ६ दहा अंकी मोबाईल नंबर लिहा व व्हेरिफिकेशन कॅप्चा टाईप करा. नं ७ आपण शोध घेत असलेला ऑनलाइन सातबारा Maha Abhilekh आपल्यासमोर आहे.